Cricketers Property: नमस्कार मित्रांनो, तुम्हाला अनेक वेळा असा विचार आला असेल की भारतीय खेळाडू खूपच पैसा कमवत असतील. त्यांच्याकडे अंदाजे इतकी इतकी रुपये तरी असतील. तसेच विराट कोहली खूपच प्रसिद्ध खेळाडू आहे यामुळे या खेळाडू कडे सर्वात जास्त प्रॉपर्टी असेल असे देखील अनेकांना वाटले असेल. चला तर जाणून घेऊया की कोणत्या खेळाडू कडे किती प्रॉपर्टी आहे.
क्रिकेट हा जगातील सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. असे सर्वांना वाटत असेल परंतु क्रिकेट हा खेळ दोन नंबरचा जगप्रसिद्ध खेळ आहे. परंतु क्रिकेट हा खेळ लवकरच जगातील सर्वात प्रसिद्ध खेळ म्हणून ओळखला जाईल. असे देखील आता सर्वांना वाटले आहे.
चला तर मग जाणून घेऊया की कोणता खेळाडू वर्षाला किती रुपये कमावतो.
- सचिन तेंडुलकर हा जगातील सर्वात सुप्रसिद्ध खेळाडू असून या खेळाडूकडे सर्वात जास्त देखील प्रॉपर्टी आहे. आणि हा खेळाडू एका वर्षात तब्बल 1402 कोटीची कमाई करतो.Cricketers Property
- त्याचबरोबर महेंद्रसिंह धोनी या खेळाडूकडे देखील मोठ्या प्रमाणात संपत्ती असून हा खेळाडू 949 कोटी रुपये वर्षाला कमवतो.
- त्याचबरोबर सध्या चर्चेत असलेला विराट कोहली देखील चांगली कंपनी करताना दिसत आहे. वर्षाला 923 कोटी रुपये कमवत आहे.
- वीरेंद्र सेहवाग हा देखील त्याच्या काळात खूपच आकर्षित खेळाडू होता. आता सध्या याची वार्षिक कमाई 329 कोटी रुपये इतकी आहे.
- त्याचबरोबर युवराज सिंह हा देखील लोकप्रिय खेळाडू असून हा खेळाडू सध्या वर्षाला 288 कोटी रुपये कमवतो…Cricketers Property