Bajaj new Bike: नमस्कार मित्रांनो, अनेक गरीब नागरिकांचे दुचाकी वाहन घ्यायचे स्वप्न असते. मात्र मुळे त्यांना दुचाकी की खरेदी करता येत नाही. गरिबांना परवडेल अशा किमतीत बजाज कंपनीने अगदी चांगल्या फीचर्स ची बाईक लॉन्च केली आहे. ही बाईक लवकरच तुम्हाला भारतीय बाजारपेठेत देखील दिसेल.
या बाईकचे नाव हे बजाज 125 NGO04 आहे. त्याचबरोबर ही बाईक केवळ 95 हजार रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. यामुळे ही बाईक प्रत्येक गरीब नागरिकांना विकत घेता येणार आहे.Bajaj new Bike
चला तर मग या बाईक बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात….
बजाज या 2 किलो वजनाची सीएनजी टाकी असणार आहे. त्याचबरोबर दोन लिटर पेट्रोलची टाकी देखील यामध्ये जोडलेली आहे. त्याचबरोबर मोटार सायकल ही 330 किलोमीटर पर्यंत धावू शकेल. त्याचबरोबर ही बाईक अतिशय शक्तिशाली असणार आहे.
या बाईकची किंमत ही कमीत कमी 95 हजार रुपये आहे. त्याचबरोबर ज्या नागरिकांना अतिशय चांगल्या ब्रेकची सुविधा असलेली बाईक खरेदी करायचे आहे तो व्यक्ती एक लाख दहा हजार रुपयांमध्ये बजाज कंपनीची ही बाईक खरेदी करू शकतो. त्याचबरोबर ची बाईक दिसायला देखील खूपच अनोखी असणार आहे.
त्याचबरोबर ही बाईक लॉन्च होताच खूपच लोकप्रिय झाली आहे. त्याचबरोबर या बाईकला एलईडी हेड लॅम्प असणार आहेत. त्याचबरोबर आकर्षित करणारे ग्राफिक्स त्याचबरोबर सर्वात लांब सीट आणि ट्रेन फ्रेम या बाईक मध्ये असणार आहे.
त्याचबरोबर माहितीनुसार, संगणक विभागातील सर्वात शक्तिशाली बाईक म्हणून या बाईकला ओळखले जाईल. त्याचबरोबर ही भारतातील पहिली सीएनजी बाईक म्हणून देखील ओळखली जाणार आहे..Bajaj new Bike