Airtel Balance Rate: जिओ नंतर आता एअरटेलचेही प्लॅन्स वाढले, एअरटेलच्या ग्राहकांना जोर का झटका; लगेच पहा एअरटेलचे नवीन प्लॅन्स

Airtel Balance Rate: नमस्कार मित्रांनो, जिओ कडून त्यांच्या रिचार्ज प्लॅन्स मध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. आणि यामध्ये ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. कारण जिओच्या प्लॅनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही वाढ 25-6-2024 रोजी करण्यात आली आहे. त्याचबरोबर आता जिओ नंतर एअरटेल ने देखील ग्राहकांना जोर का झटका जोर से लगाया है!.. कारण आता एअरटेल चे प्लॅन्स देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

यामुळे जिओ आणि एअरटेल ग्राहकांमध्ये मोठी नाराजी आहे. त्याचबरोबर मित्रांनो एअरटेल ने त्यांच्या 99 च्या प्लॅन च्या जागेवर 129 रुपयांचा प्लॅन दिला आहे. त्याचबरोबर या प्लॅनमध्ये 28 दिवसांची अनलिमिटेड कॉलिंग आणि एक जीबी डेटा मिळतो.

त्याचबरोबर एअरटेल चा पहिल्यांदी 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची अनलिमिटेड कॉलिंग आणि दीड जीबी डेटा दररोज मिळत होता. मात्र आता या प्लॅनचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना तब्बल 179 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. त्यानंतर ग्राहकांना याची सुविधा मिळेल.

त्याचबरोबर मित्रांनो, एअरटेलच्या 289 रुपयांच्या रिचार्ज मध्ये जी सुविधा पहिल्यांदी ग्राहकांना मिळत होती. तीच सुविधा आता ग्राहकांना 279 रुपयांचा रिचार्ज करून मिळणार आहे. त्याचबरोबर या प्लॅन्समध्ये ग्राहकांना दोन जीबी डेली डाटा आणि अनलिमिटेड कॉलिंग 28 दिवसासाठी मिळते.

त्याचबरोबर 349 रुपयांमध्ये ग्राहकांना दररोज 2.5 जीबी डेटा मिळत होता. आणि यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग देखील 28 दिवसासाठी मिळत होती..Airtel Balance Rate

Leave a Comment