A Country Without Darkness: या 6 देशांमध्ये अंधार (रात्र) कधीच पडत नाही..!! लगेच पहा या देशांची संपूर्ण माहिती आणि यादी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

A Country Without Darkness: नमस्कार मित्रांनो, संशोधनातून अनेक रहस्यमय गोष्टी उलगडत चालले आहेत. त्याचबरोबर संशोधनात असे दिसून आले आहे की, आपली कृती सौरमंडळात फिरत असलेल्या सर्वच ग्रहांपैकी सर्वात सुंदर गृह म्हणजे आपली पृथ्वी आहे. त्याचबरोबर आपल्या या पृथ्वीवर तब्बल 195 देश आहेत. आणि या सर्वच देशांमध्ये रात्र आणि दिवस होतो. असे मानले जाते.

परंतु आपल्या पृथ्वीवर असे देखील देश आहेत की त्या देशांमध्ये कधीही रात्र होत नाही. म्हणजेच त्या देशाला उजाड करण्यासाठी विजेची आवश्यकता लागत नाही. म्हणजेच मित्रांनो, आपल्या भारतामध्ये बारा घंट्याची रात्र असते आणि बारा घंट्याचा दिवस असतो. यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. परंतु या पृथ्वीतलावावर असे पण देश आहेत की, त्या देशात कधीही रात्र होत नाही.

खरंच, ही एक विचार करण्याची गोष्ट आहे. कारण ज्या देशात रात्रच नाही त्या देशात लोक कसे राहत असतील. याचा अंदाज पण आपण लावू शकत नाही. तसेच मित्रांनो अनेक देश असे देखील आहेत की, त्या देशात दिवस हा डायरेक्ट पाच ते सहा महिन्यांनी येतो. याबद्दल तुम्ही सविस्तर माहिती खालील व्हिडिओमध्ये पाहू शकता…A Country Without Darkness

Leave a Comment